kharip pik vima vatap 2024 राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2023 चा पिक विमा वाटपाबाबत महत्त्वाची बातमी आहे जवळपास महाराष्ट्र शासनाने 2200 कोटी रुपयांचा अग्रीम पिक विमा नुकसान भरपाई दिली होती त्याचबरोबर आता उर्वरित 75 टक्के मिळणार पिक विमा नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे
मागील वर्षी 2023 मध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात पावसाने खंड पडल्यामुळे खरीप पिक विमा योजनेतील तरतुदीनुसार 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास 50 टक्के गट उत्पादनात होत असल्यास नुकसान भरपाई देण्यात येते या राज्यातील अशा जवळपास 24 जिल्ह्यातील 50 लाख 94 हजार 467 इतक्या शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांची 25% अग्रीम पीक विमा रक्कम 40 टक्के महसूल मंडळामध्ये वाटप करण्यात आली होती त्याचबरोबर आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप करण्याचा जीआर समोर आलेला आहे आणि अशा मध्येच आता हा पिक विमा कधी वाटप होणार आहे याबाबत शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत आहे
या दोन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी , पहा काय आहे हवामान विभागाचा इशारा
kharip pik vima vatap 2024 कृषिमंत्री काय सांगतात :
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आदेशानुसार शेतकऱ्यांना पिक विमा काढत असताना आधार लिंक करणे गरजेचे करण्यात आलेले आहे त्याचबरोबर गावातील ग्रामपंचायत बाहेर यादी लावण्याचा संबंधित सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत उर्वरित पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर वाटप करण्याचा सरकारने जीआर काढलेला आहे त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील दुसरा दिवस अतिवृष्टी नुकसान भरपाई या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे
पिक विमा नुकसान भरपाई जिल्हा नुसार यादी : GR पहा