FD Navin Dar 2024 जर तुमचे एचडीएफसी बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अर्थसंकल्पानंतर देशामधील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेने एफडीचे दर वाढवले आहेत बँकेने ठराविक कालावधीमध्ये परिपक्व होणाऱ्या एफडी वरील या व्याजदर मध्ये बदल केला आहे 3 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींच्या दरामध्ये 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे यानंतर ग्राहकांना एफडी वर जास्त परतावा मिळणार आहे.
बँक चार वर्षे सात महिन्यांमध्ये म्हणजेच 55 महिन्यामध्ये परिपक्व होणाऱ्या एफडी साठी 7.40 टक्के व्याजदर देत आहे तर जेष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के परतावा देत आहे बँकेने वाढवलेले नवीन दर आज पासून लागू झाले आहेत.
FD Navin Dar 2024 एफडीचे नवीन दर :
बँक सात ते 29 दिवसांच्या कालावधीमध्ये मुदत ठेवींवर सर्वसामान्यांना 3% व्याजदर देत आहे 30 ते 45 माणसांच्या मुदतीच्या एफडी वर 3.50 व्याज दिले जात आहे तर 46 दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडी वर 4.50 टक्के व्याज दिले जात आहे.
शिधापत्रिका धारकांना 1 ऑगस्ट पासून रेशन सोबत प्रति महिना 5000 रुपये
सहा महिन्यांच्या एफडी वर परतावा किती :
FD Navin Dar 2024 बँक सहा महिन्यांपेक्षा जास्त आणि नऊ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 5.75 टक्के व्याजदर देत आहे. नऊ महिने ते एक दिवस आणि एका वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर सहा टक्के दिले जात आहे. ते 15 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडी वर 6.60 टक्के व्याजदर दिले जात आहे. 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे एफडी वर 7.10 टक्के देत आहे. एचडीएफसी बँक 21 महिने ते दोन वर्षे आणि 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवीवर 7 टक्के व्याज देत आहे.
या मुदत ठेवींचे दर वाढले :
एचडीएफसी बँकेने दोन वर्षे 11 महिने किंवा 35 महिन्यांच्या एफडी मध्ये 20 बेसिक पॉईंट्स ने वाढ केली आहे, यानंतर त्यावरील व्याज दर 7.5 % वरून 7.35 % टक्के केले आहे. शिवाय बँकेने चार वर्षे सात महिने 55 महिन्यामध्ये परिपक्व होणाऱ्या एफडी वर व्याजदर वाढवले आहे, यानंतर तो 7.20 वरून 7.40 टक्के झाला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा