Ration Card E Kyc 2024 मोफत शिरा पत्रिका धारकांना मोफत रेशन चा लाभ दिला जातो. मात्र यावेळी ते अपडेट करणे देखील महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून भारतामधील एक देशांमधील 81 कोटी गरीब कुटुंबांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत रेशन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. केंद्र सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येणार आहे मोफत रेशन 2024 शिवाय गरीब कुटुंबांना भरडधान्य हे दिले जाणार आहे परंतु शिधापत्रिकाधारकांना या वर्षांमधील सर्वात मोठा धक्का बसणार आहे.
रेशन कार्ड नवीन नियम अपडेट :
सरकारने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे जर कोणत्याही शिधापत्रिका लाभार्थ्यांना मोफत रेशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, त्यांना या महिन्याच्या 30 तारखेपूर्वी शिधापत्रिका करून घेणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांना मोफत रेशन निर्णया अंतर्गत गहू आणि तांदूळ मिळवू शकणार नाही.
Ration Card E Kyc 2024 पाच वर्षांसाठी मोफत राशन मिळणार :
Ration Card E Kyc 2024 केंद्र सरकार पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच 2018 पर्यंत गरीब कुटुंबांना मोफत रेशन वाटप करणार आहे. गरीब कुटुंबांना सरकारद्वारे दर महिन्याला मिळणाऱ्या रेशन मध्ये गहू आणि तांदूळ दिले जाईल, नागरिकांना रेशीम मधून काही वेळा टेल मीट डाळि पीठ अशा विविध सुविधा हे उपलब्ध करून दिल्या जातात. सरकार मागील तीन वर्षापासून मोफत रेशन योजना राबवत आहे. आणि पुढील पाच वर्षे तुम्हाला मोफत राशन मिळणार आहे.
रेशीम च्या बदल्यात पैसे :
सध्या भारतामध्ये निवडणुकीचे वातावरण सुरू असून याआधी रेशन कार्ड धारकांना सरकारद्वारे मोफत रेषांचा लाभ दिला जात होता, यामध्ये आता बदल करून एपीएल शिधापत्रिकाधारकांना मोफत शिधा वाटप योजनेचा लाभ दिला जाणार आहे. असे विधान पक्षाकडून सांगण्यात येत आहे. गव्हाच्या बदल्यात मोफत रेशन चा लाभ दिला तर बीपीएल कार्ड धारकांना 2500 आणि AAY शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये मिळतील. यावेळी लोकांना सरकारकडून पाच किलो तांदूळ दिला जात आहे लाकडी, जे त्यांच्या जगण्यासाठी पुरेसा नाही त्यामुळे त्यांना पूर्व पेक्षा जास्त धान्य मिळणार आहे.Ration Card E Kyc 2024
या तारखेपासून ई पीक पाहणी करण्यास सुरुवात
शिधापत्रिका ई केवायसी आवश्यक का आहे ?
Ration Card E Kyc 2024 अन्न आणि रसद विभागाने ई केवायसी करणे बाबत सांगितले आहे. वास्तविक शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सदस्यांची नावे अजूनही राहावे म्हणून ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यात येत आहे . मृत्यू आणि विवाह झाल्यास शिधापत्रिकाधारकांना मोफत रशियाचा लाभ मिळत नाही म्हणजेच ज्या सदस्यांची नावे शिधापत्रिका वरती नोंदणी केलेली आहे त्यांना एक पूर्ण करावी लागणार आहे.
नवीन नियमानुसार शिधापत्रिका पात्रता :
शिधापत्रिका नवीन नियमाप्रमाणे शिधापत्रिका फक्त पात्र व्यक्तींसाठी बनवले जाते. या योजनेअंतर्गत कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे किंवा ते मजूर किंवा निराधार आहेत अशा कुटुंबांना शिधापत्रिका दिली जाणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबांना त्यांच्या हे गुगल परिस्थितीनुसार रेशन कार्ड दिले जाणार आहे जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
इथून करा रेशन कार्ड केवायसी : https://nfsa.gov.in/sso/frmPublicLogin.aspx
मोफत रेशन साठी केवायसी कशी करावी ?
Ration Card E Kyc 2024 जर तुम्ही सरकारी दुकानांमधून मोफत रेशन घेत असाल आणि अजूनही केवायसी झाली नसेल तर लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे. ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत 30 जुलै आहे. जर कोणी शिधापत्रिकाधारकांनी यापूर्वी ई केवायसी केली नसेल तर त्यांना रेशन मिळणार नाही. रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. यामध्ये नोंदवलेल्या रेशन कार्ड अपडेट केले जाईल. अशा परिस्थितीमध्ये आधार कार्ड अपडेट झाले नाही तर तुम्हाला ते आधी अपडेट करावे लागेल. रेशन कार्ड नवीन नियम अपडेट करण्यासाठी लागू झाले आहेत.
मात्र बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी आधार कार्ड अपडेट केंद्रावर जावे लागणार आहे. रेशन कार्ड ई-केवायसी ची 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. हिमाचल प्रदेशामधील जिल्ह्याबद्दल बोलायचे झाले तर येथे 65% ई केवायसी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिकांना 31 तारखेपूर्वी हे काम करून घेतल्यास त्यांना मी पुढील महिन्यापासून मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे. अन्यथा त्यांचे रेशन कार्ड ब्लॉक करण्यात येईल. त्यामुळे त्यांना गहू आणि तांदूळ दोन्ही मिळणे बंद होईल.
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता