budget for normal people 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सातवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि यामध्ये सामान्य नागरिकांना काय स्वस्त मिळणार आणि काय महाग मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होतं या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध वस्तू स्वस्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही वस्तूंवर कर जास्त आकारण्यात येत आहे सध्या सादर झालेल्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स त्याचबरोबर जीएसटी आणि जीएसटीवर मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येत आहेत
या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य नागरिकांना खूप अपेक्षा आहेत अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केलेले आहेत मात्र अर्थसंकल्प नंतर काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे मोबाईल फोन चार्जर तसेच समड्यापासून बनवलेले सामान सोने-चांदीचे दागिने इतर गोष्टी स्वस्त होणार आहेत त्याचबरोबर पीव्हीसी बॅनर आयात करणे तसेच दूरसंचार उपकरणाचे आयाती महाग होणार आहे
budget for normal people 2024 या गोष्टी होणार स्वस्त :
मोबाईल फोन आणि चार्जर वरील सीमा शुल्क 15 टक्क्याने कमी करण्यात आल्यामुळे स्मार्टफोन स्वस्त होणार आहेत
इ कॉमर्स वरील टीडीएस एक टक्क्यावर करून पॉईंट एक टक्क्यावर कमी केलेला आहे
सोने-चांदीवर सीमाशंकर सहा टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा त्यामुळे सोने चांदी स्वस्त होणार
कर्करोगावर औषधोपचार स्वस्त होणार
सोलर पॅनल निर्मिती वस्तू स्वस्त होणार
माशांच्या खाद्यावरील सीमा शुल्क कमी केल्यामुळे मासे स्वस्त होणार
चप्पल शूज स्वस्त होणार
इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार
लिथियम बॅटरी स्वस्त होणार
इलेक्ट्रॉनिक वाहने स्वस्त होणार
अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार हे फायदे
या गोष्टी होणार महाग :
दूरसंचार उपकरणांची आयात महागणार
पीव्हीसी फ्लेक्स मागणार
प्लास्टिक उद्योग महाग होणार
प्लास्टिक उत्पादने महाग होणार
तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता , हवामान विभाग अंदाज