शेतात आले लावायचे आहे ? आले शेती कशी करावी या संबंधित संपूर्ण माहिती : ginger farming mahiti marathi 2024

WhatsApp Group Join Now

ginger farming mahiti marathi 2024 : महाराष्ट्र राज्यात सहज वाटणाऱ्या परिस्थितीमुळे किंवा मौल्यवान पीक केव्हा शेतकरीच घेत नाहीत तर सामान्य लोक हे त्यांच्या बागेत हे पीक घेतात . हे पीक एक एकरामध्ये अपेक्षित असे उत्पन्न काढण्यात मदत करते . आले हे पीक प्रती एकर उत्पादन 6000 किलो ते दहा हजार किलो टन बियाणे दर सहाशे ते 750 किलो प्रति एकर अंदाजे शेतीचे उत्पन्न पाच ते आठ महिन्यात एक लाख तीस हजार रुपये इतके आहे . आल्याच्या शेतीमधून शेतकरी भरपूर उत्पन्न घेऊन भरपूर नफा मिळू शकतात .

 ginger farming mahiti marathi 2024

ginger farming mahiti marathi 2024 स्वयंपाक घरात , वैद्यकीय, तसेच परफ्युम उद्योग आणि तेल उद्योग यामध्ये महत्त्वाचा क्षेत्र म्हणून आले जास्त प्रमाणात वापरले जाते . तसेच पिझ्झा आणि इतर काही गरम जेवण यासारख्या आजच्या आधुनिक खाद्यपदार्थांमध्ये देखील आल्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो . लोणचे आणि तेल बनवण्यासाठी आल्याचा वापर केलेला जातो . . आताच नव्हे तर या सर्वात अगोदर महत्त्वाचे म्हणजे त्याचा महत्त्वपूर्ण वापर प्राचीन काळापासून आणि परंपरागत आहे. आयुर्वेदिक आणि वैद्यकीय क्षेत्र तसेच घरगुती उपचारांमध्येही त्याचा अत्यंत वापर केला जातो. आणि हे मुळाखालील पीक आहे आणि मुख्य पीक आणि मिश्र पीक म्हणून त्याची मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतीत लागवड करतात .

WhatsApp Group Join Now

ginger farming mahiti marathi 2024 एखाद्या शेतकऱ्याला आल्याची शेती करायची असेल तर प्रति एकर मध्ये किती नफा मिळतो याचा विचार करावा लागतो तसेच आले लागवडीसाठी त्याची पद्धत व उत्तम वान असणे गरजेचे असते. आले लागवडीपूर्वी हवामान परिस्थितीचा विचार करून योग्य माती तसेच पोषक असे वातावरण पाहून सिंचन पद्धतीनुसार त्याची लागवड करावी . आणि लागवडीनंतर त्याच्या पेरणीच्या वेळी मध्ये किती फरक असावा हे जाणून घ्यावे. त्यासाठी कोणते खत चांगले आहेत याचा वापर करून आलेला वडीला खत वापरावे .

एक एकरामध्ये आले उत्पादन शेती किती देऊ शकते शेतकऱ्यांना नफा ?

एका एकरामध्ये चेक करायला आल्याच्या 600 ते 750 किलो बियाणे पेरल्यास सुमारे सहा ते दहा टन इतके उत्पादन मिळू शकते . आणि हेक्टरी 1500 ते 1800 किलो बियाणे घेऊन 50 टन ते 25 टन उत्पादन मिळू शकते . शेतकरी आपल्या शेतामध्ये एक एकरात सहाशे ते साडेसातशे बियाणे पेरू 6000 ते 1000 किलो आले मिळवत आहेत . भारतात एक किलो आल्याची किंमत 35 रुपये, पन्नास रुपये, साठ रुपये, 80 रुपये, शंभर रुपये दीडशे रुपये ते अडीचशे रुपये पर्यंत आहे . अजूनही याचे किमती वाढत गेलेल्या आहेत . (ginger farming mahiti marathi 2024)

ginger farming mahiti marathi 2024

जास्त हंगाम विविध आणि प्रदेशातील उपलब्धतेनुसार ते बदल वाढत गेलेले आहेत, किमान सरासरी किंमत 42 रुपये प्रति किलो आहे जर एक काय एकर मध्ये सहा टन म्हणजे सहा हजार किलो उत्पादन मिळाले तर दोन लाख 52 हजार इतके उत्पन्न त्यामधून मिळू शकते अंदाजे रुपये एक लाख 22000 ची किंमत गृहीत धरल्यास खर्च वगळता एक लाख तीस हजार पर्यंत नफा शेतकऱ्याला मिळतो . हा नफा शेतकरी चांगल्या पद्धतीने आल्याच्या पिकाचे पालन करून आठ महिन्यात मिळवू शकतो .

ginger farming mahiti marathi 2024 अशी करा आले लागवड…

  • आले लागवडीचे भरपूर प्रकारचे वाण प्रसिद्ध आहेत त्याला उद्धार अशी आद्रता आणि हवामान तसेच तापमान आवश्यक असते. याला वालो कामे चिकन माती लाल चिकन माती आणि चांगला मित्र क्षमतेसह चिकन माती आवडते भरपूर बुरशी मातीही आल्यासाठी सर्व आणि सर्वोत्तम माती आहे . आल्याची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात पावसावर आधारित पीक म्हणून केली जाते आणि पावसाच्या कमी प्रदेशात बागायत पीक म्हणून केली जाते लागवडीनंतर प्रथम पाणी द्यावे लागले त्यानंतर माती व हवामानानुसार दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते आल्याच्या प्रसारामध्ये बियाणे रायझोम वापरतात अडीच ते पाच सेंटीमीटर लांबी आणि 22 ते 25 किलो वजनात विभागलेले असतात .
  • आल्याचे शेती ही एप्रिल किंवा मे यादरम्यान केलेली जाते . एप्रिल मे हे पेरणीची वेळ असते . आल्याच्या बियाणे दर एकरी सहाशे ते साडेसातशे किलो बियाणे चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या प्रकारची प्रक्रिया केली जाते आणि त्यावर 40 मिनिटे सावलीत वाळवली जातात . आल्याच्या बियाणे मधील अंतर प्रक्रिया केलेली रोपे वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतरावर एका ओळींमध्ये ठेवली जातात ते चांगले खुजलेल्या शेणखत आणि पातळ मातीच्या थराने झाकलेले असतात .
  • दहा ते बारा टन प्रती एकर कुजलेले शेणखत गुरांचे खत किंवा कंपोस्ट लागवडीच्या वेळी टाकावे लागतात. निंबोळी केकचा वापर करण्याचे रोग कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत ते आल्याच्या रूपांमध्ये काही अंतराने वापरण्याची शिफारस केली जाते . आल्याचे उत्पादन जास्त उत्पादनासाठी एका एकर मध्ये दोन किलो जिंक टाकण्याची आवश्यकता असते . आल्याचे प्रती एकर सरासरी उत्पादन सहा ते दहा टन इतके असते . आले पीक काढण्यासाठी तयार होण्यासाठी पाच ते आठ महिने लागतात . ginger farming mahiti marathi 2024
  • मुळाखालील या पिकांना चांगले आद्रता आवश्यक असते आणि ती बहुतेक भारताच्या नैऋत्य आणि वायव्य भागात घेतली जाते . आले मिळवले जातात आणि कोरडे आले तेल पावडर आणि ताजे आलेत अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे रूपांतर केले जाते . जर शेतकऱ्याला आल्याचे उत्पादन चांगले मिळवायचे असतील तर त्याने गाईचे शेण किंवा लोकशाहीचा छोटीशी पुजलेल्या जुन्या शहन ऐवजी ते ताजिशन वापरतात असे न करता दाजीचे चांगले चालेल परंतु ते पिकाचे नुकसान देखील करू शकते नेहमी खोजलेले शेण वापरण्याचे शिफारस केली जाते आता करू शकता तर ते नक्कीच आल्याचे उत्पन्न मध्ये गुणवत्ता वाढवून या प्रकारचे फुललेले शेणखत प्रत्येक पिकासाठी वापरावे .
  • जर शेतकऱ्याच्या शेतीत उत्तम प्रकारचे पीक आले तर त्याला नफा होऊ शकतो आल्याचे पीक पाच ते आठ महिने या कालावधीत केले जाते सहा टन ते दहा टन इतके प्रत्येकामध्ये याचे उत्पादन असते. आल्याचे प्रती हेक्टर उत्पादन हे पंधरा टन ते 25 टन इतके आहे सहाशे ते साडेसातशे किलो बियाणे प्रत्येक टर साठी लागतात एकरी 60 ते 100 क्विंटल इतके उत्पादन प्रति एकर मध्ये केले जाते.
  • ginger farming mahiti marathi 2024 भारतात कापणीचे वेळ आणि काढण्यासाठी पेरणीच्या वेळेपासून पाच ते आठ महिने लागतात म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत त्यांची कारणे केली जाते. सर्व खर्च वजा केल्यानंतर एक लाख तीस हजार रुपये पाच ते आठ महिन्यात शेतकरी आपल्या पिकांमधून मिळू शकतो . उत्तम प्रकारची शेती केल्याने शेतकऱ्याला त्यातून नफा मिळू शकतो .

आल्याची शेती कशी करावी याबद्दल माहिती घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS

FAQ

आल्याचा कशासाठी वापर केला जातो ?

स्वयंपाक घरात , वैद्यकीय, तसेच परफ्युम उद्योग आणि तेल उद्योग यामध्ये महत्त्वाचा क्षेत्र म्हणून आले जास्त प्रमाणात वापरले जाते . तसेच पिझ्झा आणि इतर काही गरम जेवण यासारख्या आजच्या आधुनिक खाद्यपदार्थांमध्ये देखील आल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

आल्याची शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असतं ?

आल्याची शेती करण्यासाठी हवामान अनुकूल असणे आवश्यक आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment