Post Office Yojana 2024भारतीय पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी नेहमीच नवीन योजना आणत असते. या योजनांचा लाभ घेऊन भारतीय देखील आर्थिक दृष्ट्या मजबूत होत चालले आहेत. याबरोबरच आपण अशाच एका चांगल्या रिटर्न देणार आहे योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेमुळे भविष्याची चिंता करण्याची अजिबात गरज लागणार नाही. काही कारणांमुळे अनेक नागरिकांना वयस्कर झाल्यानंतर प्रचंड हाल सहन करावे लागतात. मात्र आता पोस्ट ऑफिस ने खरंच खूप महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ महिन्या 20,500 रुपये कमवू शकता येणार आहेत.
पोस्ट ऑफिस योजनेचे नाव सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये घेण्यात येते. माध्यमातून तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. या योजनेमध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. नागरिक त्यांच्या इच्छेनुसार या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू
Post Office Yojana 2024 पोस्ट ऑफिस योजना :
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना बजेट योजना म्हणून 60 वर्षे वयोगटातील लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. याबरोबर ज्या व्यक्तींनी बी आर एस घेतले आहेत ते देखील या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. या योजनेमध्ये वार्षिक 8.2 टक्के व्याज मिळते.
या योजनेमध्ये जर तुम्ही 15 लाख रुपये जमा केले किंवा गुंतवणूक केले तर तुम्हाला या योजनेमधून प्रत्येकी तीन महिन्याला 10 हजार 250 मिळणार आहेत. जर तुम्ही या योजनेमध्ये 30 लाख रुपये गुंतवणूक केले तर तुम्हाला दर महिन्याला 20 हजार 500 रुपये मिळणार आहेत. या योजनेबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये घेऊ शकता.Post Office Yojana 2024
राज्यातील 2 लाख 17 हजार शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर