बीज प्रक्रिया पंपसंच खरेदी करायचा आहे ? या योजनेअंतर्गत मिळणार 50 % अनुदान : mahadbt anudan 2024

WhatsApp Group Join Now

mahadbt anudan 2024 राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान 2024-25 अंतर्गत अन्नधान्य पिके घटक यांच्या माध्यमातून गोदाम उभारणी संच बीजप्रक्रिया, यंत्राच्या अन्य योजनांसाठी वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी कंपन्या शेतकरी गटांसाठी योजना राबवत आहेत. यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

mahadbt anudan 2024

या योजनेअंतर्गत गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यां नीकशा नुसार अन्नधान्य साठवणुकीसाठी 250 मेट्रिक टन क्षमतेसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50% किंवा 12.50 लाख यापैकी कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ही गोष्ट बँक कर्जाशी निगडित असून इच्छुक अर्जदार केंद्र शासन ग्रामीण भंडारा योजना नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

बीज प्रक्रिया,पंपसंच अनुदान : mahadbt anudan 2024

mahadbt anudan 2024 याशिवाय बीजप्रक्रिया तुमच्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या निकषात उत्पादित बियाण्यांवर ती प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक संघ कंपनी यांना बीजप्रक्रिया प्रकल्प मारण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50% किंवा 10 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू

शेतकरी गटासाठी बीजप्रक्रिया यंत्र यासाठी अनुदान योजना सुरू करण्यात येणार आहे. बियाण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकरी गटातर्फे बीजप्रक्रिया यंत्र खरेदीसाठी 8000 प्रति युनिट किंवा किमतीच्या 50% अनुदान दिले जाणार आहे.

पाण्याच्या स्त्रोतापासून शेतापर्यंत पाणी वाहून नेता यावे यासाठी पाईप ही पुरवण्यात येणार आहे. यासाठी 50% किंवा 15000 रुपये प्रति लाभार्थी अनुदान दिले जाणार आहे. तसेच पंप संच खरेदी करण्यासाठी 50% किंवा दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

25 जुलैपर्यंत मुदत :

mahadbt anudan 2024 वरती सांगितल्या सर्व गोष्टींसाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एपीओ, एपीसी, आणि वैयक्तिक शेतकऱ्यांनी पात्र असणाऱ्या गोष्टींसाठी तालुका स्तरावर ती ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

या शिधापत्रिका धारकांना मिळणार मोफत वस्तू 

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीचे ऑफिसर वेबसाईटला भेट द्या तिथून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत बियाणे प्रक्रिया त्याचबरोबर पंपसंच यासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

WhatsApp Group Join Now

Leave a Comment