Ladka bhau yojana Gr 2024 आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची सुरुवात केलेली आहे या योजनेअंतर्गत बारावी पास पदवीधर बेरोजगार तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ही आर्थिक मदत देण्यात येत आहे
लाडका भाऊ योजना एक अत्यंत महत्त्वाची योजना सध्याच्या काळात सुरू करण्यात आलेले आहे यामुळे महाराष्ट्रामधील अनेक बेरोजगार तरुणांना युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरी त्याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण रोजगार निर्मिती यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे यामध्ये तरुणांना सहा हजार ते दहा हजार रुपये पर्यंत ची मदत देण्यात येत आहे
Ladka bhau yojana Gr 2024 कशी मिळणार आहे मदत :
या योजनेअंतर्गत बारावी पास आणि पदवीधर उमेदवारांना प्रशिक्षणाद्वारे तरुणांना अनेक प्रकारे फायदे मिळणार आहेत यामध्ये वार्षिक दहा हजार पर्यंत त्यांना आर्थिक सहाय्यकरण देण्यात येणार आहे आणि हे मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार आहे राज्यातील दहा लाख तरुणांना मोफत कौशल्य शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे आणि यामधून प्रशिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे
या शिधापत्रिका धारकांना मिळणार मोफत वस्तू ,पहा काय आहे शासनाचा निर्णय
या योजनेच्या अटी :
- तरुणाचे वय हे 18 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असावे
- उमेदवाराचे प्रशासनिक पात्रता कमीत कमी 12 पास असावे
- अर्जदार उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- उमेदवाराचे उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे
- उमेदवाराचे आधार बँक खात्याशी जोडलेले असावे
- उमेदवाराने रोजगार व उद्योजकता आयुक्ताच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून घ्यायचे आहे
अर्ज कसा करावा :
अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटची लिंक पुढे देत आहे आणि त्यानुसार कौशल विकास वेबसाईटवर तुम्हाला नाव रजिस्टर करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढील प्रोसेस करून घ्यायचे आहे.
कौशल्य विकास अधिकृत वेबसाईट :
ttps://kaushalya.mahaswayam.gov.in/users/find_center
लाडका भाऊ योजना GR :
https://batmya360.com/wp-content/uploads/2024/07/202407091701223903-1.pdf