गोपाल रत्न पुरस्कारातून पशुपालकांना त्यांच्या पशुधनास मिळू शकते 5 लाखापर्यंतचे बक्षीस : Gopal ratna award 2024

WhatsApp Group Join Now

Gopal ratna award 2024 : राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार म्हणजेच अनेक शेतकरी बांधव दूध व्यवसाय करतात दुग्ध व्यवसाय करताना बरेच शेतकरी स्वदेशी गाईंचा पालन करतात . जर तुमच्याकडे दुग्ध व्यवसाय करण्यासाठी स्वदेशी घाई असतील तर तुम्हाला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मिळण्याची संधी उपलब्ध होईल .

Gopal ratna award 2024

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार बद्दल थोडक्यात माहिती…

स्वदेशी गाईंचे संवर्धन करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जातो . शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून विविध पुरस्कार सुरू असतात जेणेकरून शेतकरी बांधवांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते . अशा पुरस्कारांची ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते या पुरस्कारापासून वंचित राहतात . तसेच राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार हे स्वदेशी गाईंचे संवर्धन करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे . Gopal ratna award 2024

WhatsApp Group Join Now

कांदा चाळ योजनेअंतर्गत मिळत आहे 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान

Gopal ratna award 2024 : राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी पात्रता काय आहे ?

  • 50 स्वदेशी गाई आणि 17 म्हशीच्या जातीपैकी कोणत्याही मान्यता प्राप्त देशी गायीचे किंवा म्हशीचे पालन करणारे शेतकरी या गोपाल रत्न पुरस्कार यासाठी अर्ज करू शकतात .
  • स्वदेशी गाईचे कृत्रिम रतन करणारे तंत्रज्ञ या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत
  • राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश पशुधन विकास मंडळ त्याचप्रमाणे राज्य फेडरेशन स्वयंसेवी संस्था इतर खाजगी संस्थांना ज्या कमीत कमी किमान 90 दिवसांसाठी प्रशिक्षित घेत आहेत ते सर्व गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात
  • सहकारी दूध संस्था दूध उत्पादक कंपन्या त्याचप्रमाणे दूध उत्पादक कंपन्या या पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार आहेत नोंदणीकृत कमीत कमी 50 सदस्य असलेले आणि कमीत कमी 100 लिटर दूध संकलन करणारी डेअरी यासाठी पात्र असणार आहेत .

Gopal ratna award 2024

Gopal ratna award 2024 : शेतकरी म्हणून तुम्ही जर अर्ज करून इच्छित असाल तर शेतकऱ्याची छायाचित्र तसेच गाईचे छायाचित्र ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करावी . लागेल प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करावे लागेल कृत्रिम वेतन करणारी तंत्रज्ञ म्हणून जर तुम्ही अर्ज करत असाल . तर जन्म प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र व प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल . दूध डेअरी साठी तुम्ही अर्ज करत असाल तर डेरीचे अध्यक्ष आणि सचिवांचे छायाचित्र आणि डेरी किंवा संस्थेचे नोंदणी केलेले प्रमाणपत्र .

गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज कसा करावा ?

Gopal ratna award 2024 : सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही तीन या पुरस्काराचे अर्ज करू शकता या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांसाठीच अर्ज करावा लागतो . तुमच्या मोबाईलचे किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरच्या सर्च बार मध्ये टाईप करा तसेच डिपार्टमेंट ऑफ ऍनिमल अँड बियरिंग ही वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये कम्प्युटर मध्ये ओपन होईल या वेबसाईटला थोडे खालीच कॉल करा . या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसतील त्यापैकी गोपाल रत्न अवॉर्ड या टॅब वर क्लिक करा . गोपाल रत्न पुरस्कार ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्याला या बटणावर क्लिक करा जसे की तुम्ही या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्ही आणखी एक वेबसाईट दिसेल त्यावर दोन्ही ठिकाणी सारखेच पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत हा अर्ज दोन भागांमध्ये भरावा लागणार आहे .

या योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2032146

WhatsApp Group Join Now

Leave a Comment