Krushi Batami 2024कांदा कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या दरामध्ये होत असलेल्या चढ-उतारामुळे महाराष्ट्र मधील शेतकऱ्या दिलासा देणार असल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिले आहे. पटेल यांनी 2021 ते 2024 या काळात महाराष्ट्र मध्ये कांदा कापूस आणि सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण अस्वस्थता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कापूस सोयाबीन आणि कांदा या पिकांच्या दरवाढीच्या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये नवी दिल्लीमध्ये भेट घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण भूपेंद्र यादव रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि श्री गोयल आणि श्री पटेल यांची बैठक घडवून आणली होती.
Krushi Batami 2024 निर्यात धोरण :
Krushi Batami 2024 शेतामधील मालाचे आयात निर्यात धोरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या झालेल्या बैठकीमध्ये घेऊन या विषयावरती ठोस निर्णय घेणार असल्याचे गोयल यावेळी स्पष्ट केलेले आहे. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक होईल.
घरबसल्या पाच मिनिटांमध्ये आधार कार्ड अपडेट