Mahagai bhatta 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मध्ये वाढ मिळालेले आहे म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती वाढ होणार आहे हे आपण जाणून घेऊया .
ds या भत्त्यात वाढ होणार असून आणखीन तीन हप्त्यात वाढ होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास तीन हजार रुपये वाढ पहायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्य सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% दराने दिला जाणार आहे .
राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे लागू करणे बाबत मोठी बातमी येत आहे . महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेला आहे . नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या वेतन देयकांसोबत वाढवितात देण्यात येणार आहे याकरिता नोव्हेंबर महिन्याच्या तीस तारखेपर्यंत हा पत्ता वाढवला जाणार आहे .
Mahagai bhatta 2024 : घर भाडे भत्ता किती मिळणार आहे ?
ds वाढल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला मिळणाऱ्या घर भाडे भत्त्यात सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते जेव्हा महागाई भत्ता 25 टक्के झाला होता . तेव्हा घर भाडे भत्ता वाढून आठ टक्के दराने देण्यात येत होता . 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24 टक्के दराने एचआर मिळत होत होता तो आता 30 टक्के दराने मिळणार आहे .
पाच लाख ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या शहरात वाय श्रेणीतील काम करणाऱ्या 16 टक्के दराने मिळणाऱ्या घर भाडे भत्ता 20 टक्के मिळणार आहे . पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वाईट श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के दराने घर भाडे भत्ता आता दहा टक्के दरात मिळणार आहे .
देशात पावसाची सरासरी वाढली.. काही दिवसांमध्ये मान्सून जोरदार बरसणार