Pik Karj mahiti 2024 पीक कर्ज म्हणजे काय ? आणि पीक कर्ज कसे मिळवायचे व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती ? याबद्दल आपण आज या आपल्या लेखात सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्हालाही पीक हवे कर्ज असेल तर याबद्दलची सर्व माहिती घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. पिक कर्ज बद्दल संपूर्ण माहिती आपण आम्हाला लेखामध्ये पाहणार आहोत. या माहितीचा वापर करून तुम्ही सहजपणे शेतीसाठी कर्ज काढू शकता.
सर्वप्रथम शेतकऱ्यांचे बँक खाते सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेत ते असणे आवश्यक आहे. तसेच ते असलेले शेतकरी लगेचच कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी तलाठी मार्फत कर्जासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे घ्यावे लागतात.इतर कर्ज घेणे एवढे पीक कर्ज घेणे सहज व सोपे असते. परंतु आपण पीक कर्ज घेतो ते शेतीसाठी वापरले जाते. आणि वैयक्तिक कर्ज म्हणजे जे आपण स्वतःसाठी घेतो स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी.
Pik Karj mahiti 2024 पीक कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
जर तुम्हाला पीक कर्ज मिळवायचे असेल तर विविध कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. कागदपत्रांची पूर्तता न केल्यास तुम्हाला कोणतेही कर्ज सहजपणे उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी कोणतेही कर्ज घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पीक कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे या पुढील प्रमाणे आहेत.
- 7/12 उतारा
- खाते उतारा (8 अ उतारा )
- सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला
- आपल्या भागातील बँकांचे कर्ज नसल्याचा दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अधिकृत बँकेचे खाते
Pik Karj mahiti 2024 पीक कर्ज देणाऱ्या बँका :
Pik Karj mahiti 2024 पीक कर्ज खालीलपैकी सर्वच बँकांच्या माध्यमातून दिले जाते. यामुळे कोणतीही बँक चांगली किंवा वाईट असे ठरवणे चुकीचे असेल. महाराष्ट्रातील कोणत्याही बँकेच्या माध्यमातून आता पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपल्या जवळील किंवा आपल्या गावातील बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पीक कर्ज घ्यायचे आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- युनियन बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बडोदा
- एचडीएफसी बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- देना बँक
- पंजाब नॅशनल बँक
वरीलपैकी सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी आपल्या जवळील बँकेमधून शेतकरी पीक कर्ज मिळवू शकतात. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
पीक कर्जाचा व्याजदर काय ?
Pik Karj mahiti 2024 पीक कर्ज घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जाचा व्याजदर . आणि व्याजदर हा सर्व बँकांचा वेगळा असतो काही बँकांचे व्याजदर कमी असतो तर काही बँकांचा जास्त असतो. त्यामुळे तुम्ही ज्या बँकेतून पीक कर्ज घेणार आहात त्या बँकेचे व्याजदर किती आहे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्ज घेणार आहे आपापल्या बँकांचा व्याज दर पाहून कर्ज घ्यावे. आपण ज्या बँकातून कर्ज घेणार आहोत त्या बँक बद्दलची सर्व माहिती असणे आवश्यक असते. त्यामुळे त्या बँकेच्या व्याज दराबद्दल सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. ज्या बँकेमधून तुम्ही येणार आहात त्या बँकेबद्दल च्या व्याजदराची माहिती मिळाल्याशिवाय पीक कर्जासाठी कोणताही अर्ज करू नये. Pik Karj mahiti 2024पीक कर्जाचा साधारणतः व्याज दर कमीत कमी 8% एवढा आहे. तसेच जास्तीत जास्त व्याजदर हा 15% एवढा असतो. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरांवर तुम्हाला स्वतः बँकेकडून या स्तरा बद्दल चौकशी करून व्याजदर माहीत करून घ्यावा लागेल. बँकांच्या नियमानुसार व्याजदर कमीत कमी व जास्तीत जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आधी बँकेतून चौकशी करून घ्यावे आणि त्यानंतर पीक कर्जासाठी अर्ज करावा.Pik Karj mahiti 2024
Pik Karj mahiti 2024 पीक कर्ज उद्दिष्टे :
- राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे
- राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे
- शेतकऱ्यांच्या डोक्यावरील व्याजाचा बोजा कमी करणे
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारावे
- शेतकऱ्यांनी कोणाकडूनही जास्त व्याजाने पैसे न घेता कमी व्याजातून आपल्या शेतीचा विकास करणे
- शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
- त्यांचा आर्थिक विकास घडवून आणणे
पीक कर्ज वैशिष्ट्ये :
- पीक कर्ज राष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राबविण्यात येत आहे
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील उपलब्ध बँकांद्वारे कर्ज देऊन त्यावर शासनाची देखरेख असेल
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी कर्जाची रक्कम भारतीय शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल
पीक कर्जा विषयी अजून माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : ABC मराठी
पीक कर्जाचे फायदे :
महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना (Pik Karj mahiti 2024) पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे ,जेणेकरून शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा व्याजाचा बोजा कमी होईल, बळीराजा सुखावेल. या योजनेच्या शेती क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास महाराष्ट्र राज्यातील शेतकरी शेतीसाठी प्रोत्साहित होण्यासाठी या योजनेचा सरकारने अवलंब केलेला आहे. राज्यातील इतर नागरीक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील या उद्दिष्टाने राज्य सरकारने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे .अशा प्रकारचे योजनेचा लाभ दिल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारण्यास मदत होते. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या साठी कोणावरही अवलंबून न राहता दरात राज्य शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पीक कर्ज अंतर्गत राज्यातील शेतकरी शेतीसाठी सशक्त व आत्मनिर्भर तसेच सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाणार आहे. या पीक कर्जातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य तसेच आवश्यक बी बियाणे खते कीटकनाशके लागणारी अवजारे इत्यादी साहित्याची खरेदी करू शकणार आहेत.
FAQ
Pik Karj mahiti 2024 शेती कर्ज म्हणजे काय ?
भारतामध्ये अनेक बँका आणि वित्तीय संस्था यांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांना त्यांची शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी व शेतीमध्ये कीटकनाशके खते सिंचन आणि शेती बद्दल बरेच काही ते खरेदी करण्यासाठी या बँका व वित्तीय संस्था सरांना अशा प्रकारचे कर्ज पुरवते त्याला शेती कर्ज असे म्हटले जाते.
क्रोप लोन म्हणजे काय ?
शेतकरी त्याच्या शेतीचा विकास करण्यासाठी आणि शेतीमध्ये लागणारा कच्चामाल खते कीटकनाशके बी बियाणे या सर्व गोष्टींची खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्था आणि सावकारांकडून तसेच बँकांकडून चे कर्ज घ्यावे लागते त्यालाच क्रोप लोन असे म्हणतात.
शेतकरी कशासाठी कर्ज घेतात ?
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यासाठी त्याला त्याच्या शेतीमध्ये जास्त प्रमाणात खते कीटकनाशके तसेच पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठीच शेतकऱ्याला अधिक प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. परंतु शेतीमधून उत्पन्न कमी प्रमाणात निघत असल्यामुळे. शेतीमधून जे काही उत्पन्न मिळाले आहे तो सर्व पैसा त्याला दुसऱ्या वर्षी परत शेतीमध्ये लागवड करताना गुंतवावा लागतो . परंतु एवढा पैसा पुरेसा नसतो त्यामुळे शेतकरी त्याच्या शेतीमधून जास्त प्रमाणात उत्पन्न मिळवण्यासाठी कर्ज घेतो.
पीक कर्जासाठी पात्र कोण ?
पीक कर्ज घेण्यासाठी कमीत कमी 21 वर्ष तसेच जास्तीत जास्त 65 वर्ष वय असणे आवश्यक आहे. तसेच शेती व जमीन त्याच्या स्वतःच्या मालकीची असावी. असे सर्व शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी पात्र असतात
शेतकऱ्यांसाठी भुईमूग लागवडीची संपूर्ण माहिती; मिळवा एकरी भरघोस उत्पन्न