कडबा कुट्टी आणि सोयाबीन टोकन यंत्र आता शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर : Kadba kutti machine yojana 2024

WhatsApp Group Join Now

Kadba kutti machine yojana 2024 : शेतीसाठी का खर्च कमी व्हावा तसेच अधिकाधिक उत्पादन मिळावे . म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने विविध योजना उपक्रम राबविण्यात येतात . त्याचा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे त्यामुळे शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपली उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत .

यावर्षी लातूर जिल्ह्यात सेफ फंडातून कडबा कुट्टी फिल्टर बीज प्रक्रिया ड्रम सोयाबीन टोकण यंत्र हे जवळपास 50% अनुदानावर देण्यात येणार आहे . तसेच रब्बी रंगांमध्ये हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक संघ तुरीवरील मजूर नियंत्रणासाठी बायोमिक्स चा शंभर टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे . त्याच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ अस्लम तडवी प्रभावी कृषी विकास अधिकारी मिलिंद बेडबाग यांनी केलेले आहे .

WhatsApp Group Join Now

कडबा कुट्टी मशीन योजनेमध्ये कोणते साहित्य अनुदानावर मिळाले जाते ?

50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी आणि स्लरी फिल्टर तसेच बीज प्रक्रिया ड्रम सोयाबीन टोकन संयंत्र तर शंभर टक्के अनुदानावर रब्बी हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक संघ तूर मररोग नियंत्रणासाठी बायोमिक्स चा पुरवठा करण्यात येणार आहे .

भारतामध्ये लवकरच नवीन अर्थसंकल्प होणार सादर

Kadba kutti machine yojana 2024 : आवश्यक कागदपत्रे ?

  • सातबारा उतारा
  • आठ अचा उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र

31 जुलै पर्यंत करा अर्ज…

Kadba kutti machine yojana 2024 : योजनेच्या लाभासाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पंचायत समितीकडे 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावा . त्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे . अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अल्प अथवा अत्यल्प भूधारक महिला शेतकऱ्यांना प्राधान्य राहणार आहे .

Kadba kutti machine yojana 2024

लाडका भाऊ योजनेतून राज्य शासनाकडून मिळणार तरुणांना 10,000 रुपये

लॉटरी निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी महिनाभराच्या खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेता आहे . कडून पसंतीचे शेती अवजारे खरेदी करावी लागणार आहे . त्यानंतर तपासणी करून डीबीटीद्वारे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत . हरभरासाठी जिवाणू संवर्धक संघ तूरमर रोग नियंत्रणासाठी बायोमिक्स एक हेक्टर च्या मर्यादित पंचायत समितीकडून देण्यात येणार आहेत .

योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी च्या वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

WhatsApp Group Join Now

Leave a Comment