लाडका भाऊ योजनेतून राज्य शासनाकडून मिळणार तरुणांना 10,000 रुपये : Ladka bhau yojana 2024

WhatsApp Group Join Now

Ladka bhau yojana 2024 : बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये घोषित करण्यात आलेल्या माझा लाडका भाऊ योजना करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे माझा भाऊ लाडका योजना म्हणजेच अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना लाभ दिला जाणार आहे .

Ladka bhau yojana 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या पुढील कामकाजाला आता मंजुरी देण्यात आलेले आहे यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण जीआर समोर आलेला आहे . नऊ जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण असा जीआर निर्गमित करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावण्यासाठी मान्यता देण्याबाबत हा जीआर सादर करण्यात आलेला आहे .

WhatsApp Group Join Now

लाडका भाऊ योजनेच्या अटींचे बद्ल कोणते आहेत ?

Ladka bhau yojana 2024 : महिला योजनेच्या अनुषंगाने दहा लाख मुलांना लाडका भाऊ योजना देण्याचा निर्णय घेतलेला आहे दरमहा दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत या योजनांच्या अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे . यासाठी देखील नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्याची गरज पडणार नाही . तसेच आणि 65 वर्ष जमिनीची अट काढून टाकलेली आहे त्यामुळे काही लोक म्हणाले त्यामुळे लाडक्या भावांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे . दहा लाख मुलांना ही संधी देण्यात येणार आहे . याच्या अंमलबजावणीसाठी बीपीएल चा डेटाबेस वापरला जाईल नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून लाडका भाऊ योजनेच्या लाभ घेऊ शकतात .

Ladka bhau yojana 2024 : पावसाळी अधिवेशनातील निर्णय काय आहेत ?

Ladka bhau yojana 2024 : राज्यातील महिलांना योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही व कोठे विचार करण्याची आवश्यकता नाही पंधरा दिवसात नाही परंतु योजना केले आहे सगळे भाऊ आपल्या सोबत आहेत असे सरकार विषयक म्हणणे आहे . मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या माझा लाडका भाऊ योजनेसाठी निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये तरुणांना दहा लाख पेक्षा जास्त तरुणांना संधी उपलब्ध करून दिला जाते .

Ladka bhau yojana 2024

सरकारने लाडका भाऊ योजनेचा निर्णय घेतला आहे . त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते अजून जाहीर झालेले नाही प्रत्येक महाराष्ट्रातील सरकारी कार्यालय विभागांमध्ये चालू होऊ शकते . आयटीआय केलेले आणि दहावी पास ग्रॅज्युएट आणि नॉन टेक्निकल साठी देखील संधी आहेत महिन्याला दहा किंवा पंधरा हजार रुपये दिले जाऊ शकतात.

उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास किंवा आयटीआय पदविका पदवी पदव्युत्तर असावी . उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरून नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा महाराष्ट्र राज्य कार्य करत असावा.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कौशल्य विकास च्या वेबसाईटला भेट द्या : https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप :

Ladka bhau yojana 2024 महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार हमीद जगताप व नावीन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण पक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे , शासनाच्या माध्यमातून या युवकांना विद्यावेतन दिले जाणार आहे यामध्ये बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे आयटीआय पदवी किंवा पदवीधर विद्यार्थी जे आहेत . अशा युवकांना जे बेरोजगार युवक असतील अशा युवकांना आठ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे या व्यतिरिक्त जो काही उद्योजक म्हणजेच आपण जिथे काम करणारे ते अशा प्रकारच्या विद्या वेतनानुसार बेरोजगारांना उद्योगाची व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

राज्यात पडणार या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

WhatsApp Group Join Now

Leave a Comment