Maka lagavad mahiti 2024 : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील मका हे महत्त्वाचे पीक आहे . तसेच मक्याचे एक संपूर्ण भारतात व जास्तीत जास्त प्रमाणात महाराष्ट्रात घेतले जाते . हे अन्न, पशुखाद्य आणि जैवइंधन यांचा महत्त्वाचा स्त्रोत ठरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मक्का अधिक प्रमाणात घेतला जातो. तसेच याचे उत्पादन मधून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात हे पीक प्रामुख्याने जास्तीत जास्त ठिकाणी घेतले जाते . मका लागवडीविषयी आपण यामध्ये संपूर्ण माहिती घेऊ .
Maka lagavad mahiti 2024 मका लागवडीसाठी नियोजन आणि तयारी :
Maka lagavad mahiti 2024 : मका लागवड करण्यासाठी सर्वप्रथम हवामानाचा अंदाज घेऊन मग काही उबदार हंगामातील पीक आहे म्हणून त्याला किमान 100 ते 120 दिवसांचा मोठा हंगाम लागतो म्हणून ते 21 ते 27°c दरम्यान तापमान आणि 600 ते 900 मिलिमीटर वार्षिक पर्जन्म असलेल्या भागात चांगले वाटते . मक्याचे पीक चांगले येण्यासाठी कमीत कमी 100 दिवसांचा सौदी लागत असतो . ज्या भागात मका लागवडीसाठी पोषक वातावरण आहे अशा भागात जास्त प्रमाणात मक्याचे उत्पादन होत असते . आणि मका लागवडीसाठी योग्य प्रकारची माती असणे आवश्यक असते मातीचा सामू सहा किंवा सात दरम्यान असणे आवश्यक आहे आणि ती माती चांगल्या मित्राच्या पद्धतीची असली पाहिजे तसेच सुपीक जमिनीत मक्का उत्तम आणि जास्तीत जास्त एक घेऊ शकतो . त्यासाठी मातीची चाचणी करणे त्या मातीची चटणी माती परीक्षण केंद्रात करणे देखील महत्त्वाचे आहे . कारण मग काही एक जड खाद्य आहे त्यामुळे त्याला नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅशियमचे पुरेशी पातळी आवश्यक असते . जर या बाबींची कमतरता असेल तर मका लागवड मध्ये खंड पडू शकतो .
Maka lagavad mahiti 2024 मका बियाणे निवड :
बियाणे निवड प्रतिष्ठित बियाणे विक्रेत्याकडून उच्च गुणवत्तेचे बियाणे निवडावे लागतात म्हणजेच जर शेतकऱ्याला मका लागवड करायचे असेल तर योग्य बियाणे तसेच जास्त उत्पादन देणारी बियाणे निवडावे लागतात . तसेच ज्या शेतकऱ्याला मक्याची शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांनी त्याच्या स्थानिक हवामानानुसार आणि मातीच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे बियाणाचे वाण निवडावे . आणि कीड आणि रोगांच्या समस्या करण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी आणि मातीची धूप कमी करण्यासाठी बीन्स किंवा गहू यासारख्या इतर पिकांत सहमत का फिरवण्याचा विचार करावा . मक्याच्या शेजारी दाखवून एखादे दुसरे पीक घेतले तरी मक्याचे उत्पादन देखील चांगले होऊ शकते . ज्या शेतकऱ्यांना मक्याचे उत्पादन घ्यायचे आहे त्यांनी सर्वप्रथम जमिनीची सुपीकता पहावी व त्यामध्ये मक्याचे बियाणे पेरावे . त्याला पुरेसे असे वातावरण तयार करावे आणि खेड आणि रोगांपासून संरक्षण राहावे याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी .
Maka lagavad mahiti 2024 मका लागवडीसाठी जमीन उभी आडवी नांगरून घ्यावी पुन्हा त्यावर फोन पाळी करावी नंतर रोटावेटर मारून शहरी पाडून घ्यावीत . त्यावर एकरी पाच ट्रॉली शेणखत आणून टाकावे . जेव्हा जमिनीचे तापमान पोहोचते आणि दव पडण्याचा धोका नसतो तेव्हा मक्याची लागवड करावी लागते आणि सर्वसाधारणता मक्याच्या पिकांमध्ये बियाणे देताना चार ते सहा सेंटीमीटर खोलीवर ओळीमध्ये 75 ते 90 सेंटीमीटर अंतरावर रोपांमधील 30 ते 35 सेंटीमीटर अंतरावर अशा प्रकारची लागवड करावी .
मका पाणी व्यवस्थापन :
Maka lagavad mahiti 2024 ज्या शेतकऱ्याला मक्याची लागवड करायची आहे त्यांनी मक्याला वाढत्या हंगामात भरपूर पाणी द्यावे लागते आणि दुष्काळाचा ताण टाळण्यासाठी आणि उच्च उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी सिंचन प्रदान करावे महत्त्वाचे असते . मका लागवडीनंतर लगेच पाच दिवसांनी पाणी देणे गरजेचे असते . मका लागवडीसाठी भरपूर पाणी लागत असल्यामुळे त्या पाण्याची सोय अगोदरच करून ठेवणे आवश्यक असते . पावसाळ्यात देखील मक्याचे पीक येऊ शकते परंतु अति पाणी मिळाले तर मक्याच्या पिकांना धोकाही निर्माण होऊ शकतो . रोपांमधील योग्य अंतर ठेवून मक्याची लागवड केली जाते. मक्याच्या लागवडी सोबत त्यामध्ये गहू सारखे पीक सुद्धा आपण पेरू शकतो एकाच वेळी दोन उत्पादन सोबत घेऊ शकतो . मक्याचा वापर हा जनावरांसाठी खाद्य म्हणून सुद्धा केला जातो तसेच मक्यापासून अनेक बहुतेक घटक मिळतात .
Maka lagavad mahiti 2024 मका लागवडीच्या वाढीचा काळ :
Maka lagavad mahiti 2024 : मका हे एक जड खाद्य आहे आणि निरोगी वाढ आणि उच्च उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी नियमित खत आवश्यक असते . तसेच वाढत्या हंगामात चार ते सहा आठवड्यांनी नायट्रोजन आधारित खते मक्यासाठी द्यावी लागतात आणि इतर पोषक घटकांसाठी माती परीक्षणाच्या शिफार रोशनचे पालन वेळच्यावेळी करावे लागते मक्याचे फर्टीलायझेशन देखील मातीच्या परिक्षणामधून होते . लागवड कर्त्यावेळी दोन पोती खत, एक पोते युरिया, व एक दहा किलो सुपर फॉस्फेट दोन होती द्यावे. तसेच मका लागवड केल्यानंतर त्यामध्ये नियंत्रणाकडे देखील लक्ष द्यावे मका लागवड केल्यानंतर त्याला मिळणारा प्रकाश तसेच त्याला देण्यात येणारे पाणी व पोषक घटकांची स्पर्धा राहण्यासाठी कीटकांच्या समस्या कमी करण्यासाठी नेहमी तण काढणे महत्त्वाचे आहे यासाठी योग्य वेळी कोळपणी व बालभारती करणे आवश्यक असते . पण जास्त वाढू नये म्हणून ज्या त्या वेळी दोन काढणे महत्त्वाचे आहे . त्याकडे दुर्लक्ष केले तर तणांची संख्या उंच व अधिक होऊ शकते . म्हणून दोन वेळचे वेळी काढून घ्यावे .
मका लागवड खत व्यवस्थापन :
मका लागवडील ते तर काढले नाहीत तर मक्याच्या लागवडीत खंड पडू शकतो मका वरील लष्करी आळी साठी फवारण्या लागवड नंतर विसाव्या दिवशी पहिली फवारणी करून घ्यावी. त्यासाठी कोर कोराजन ऐशी मिली प्रती एकर किंवा सहा मिली प्रति पंप घेऊन फवारावे लागते . कोराजन द्वारे मका पिकामधील लष्करी आळी याचा नाश होऊ शकतो . मका पिकावरील लष्करी आणि जर तिच्यावर तसेच राहिली तर पिकासाठी धोका निर्माण होऊ शकतो . मका लागवडीनंतर काही दिवसानंतर दुसरे फवारणी करार सरी 35 व्या दिवशी करावी लागते यावेळी अमली गो हे औषध 50 ml प्रति 100 लिटर पाणी घेऊन फवारावे. त्यानंतर मका लागवडीनंतर तिसरी फवारणी सरासरी 50 ते 60 दिवसांनी घ्यावी यावेळी डेलिगेट शंभर लिटर आणि 80 मीटर घ्यावी किंवा पंधरा मिली प्रति पंप घेऊन फवारणी करावी . अशा पद्धतीने याची काळजी घेतली तर मक्याची लागवड अति उत्तम प्रकारे होईल व त्यातून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळू शकते . (Maka lagavad mahiti 2024)
Maka lagavad mahiti 2024 मका लागवडी चे कापणी :
Maka lagavad mahiti 2024 मका कापणीसाठी तयार झाला की जेव्हा करणं पूर्ण परिपक्व होते तेव्हा भुसे कोरडे असतात आणि पाणी पिवळी होतात हे स्वतः लागवडीनंतर सुमारे शंभर ते 120 दिवसानंतर होते त्यामुळे मका काढण्याची पद्धत ही कापणी सामान्यतः हाताने किंवा कम्बाईनी केली जाते ऑपरेशनच्या प्रमाणानुसार मळणीपूर्वी हाताने कापणी केलेला मका शेंगातून काढून घ्यावा आणि मणी पूर्वी बरेच दिवस सुकवावा त्याचे साठवण वाढलेला मका थंड आणि कोरड्या जागी अनेक महिने साठवून ठेवा परंतु तो कीड आणि ओलावापासून सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे शेवटी मका लागवड ही एक जटील आणि आव्हानात्मक प्रक्रिया आहे परंतु योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाने तो एक फायदेशीर आणि शाश्वत उपक्रम असू शकतो. या मार्गदर्शक मार्फत वर्क म्हणून केलेला सर्वोत्तम पद्धतीचे पालन करू शेतकरी उच्च उत्पादन मिळू शकतो आणि जमिनीची सुपीकता सुधारू शकतो तसेच कीड आणि रोगाच्या समस्या कमी करून मक्याचे पीक भरपूर प्रमाणात उत्पादन देऊ शकते .
मका लागवडी बाबत व्हिडिओद्वारे माहिती पहा : video credit :BharatAgri Marathi
FAQ :
मका लागवड कधी करावा ?
मका लागवड जून जुलै मान्सूनच्या काळात करावा.
मक्याला पाणी किती प्रमाणात द्यावे ?
मक्याला पाणी पंधरा दिवसातून एकदा दिले तरी चालते
मक्याची बियाणे कोणते निवडावे ?
बियाणे निवड प्रतिष्ठित बियाणे विक्रेत्याकडून उच्च गुणवत्तेचे बियाणे निवडावे लागतात म्हणजेच जर शेतकऱ्याला मका लागवड करायचे असेल तर योग्य बियाणे तसेच जास्त उत्पादन देणारी बियाणे निवडावे लागतात . तसेच ज्या शेतकऱ्याला मक्याची शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांनी त्याच्या स्थानिक हवामानानुसार आणि मातीच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे बियाणाचे वाण निवडावे .