vayoshri yojana 2024 : दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय अशाच प्रकारची केंद्र शासनाचे राष्ट्राची वयोश्री युवान आहे परंतु ती ठराविक जिल्ह्यांमध्ये राबवली जाते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे जाणून घेऊयात कशी आहे हे मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे अनिवार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये आहे असे ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनवयोश्री योजना राबवणार आहे .
कोणत्या भागात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जाणार आहे ?
vayoshri yojana 2024 : ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात ही वयोश्री योजना राबवली जाणार असून ग्रामीण भागांसाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्त यांच्यामार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे . ज्या नागरिकांचे 65 वर्षावरील नागरिकांचे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे . त्यांना या वयोश्री लाभ मिळणार आहे . जसे जसे वय होते तसे तसे त्या व्यक्ती विविध व्याधी जडतात अपंगत्व येते शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होणे . अशा जर व्याधी ज्येष्ठ नागरिकांना लागल्यास तर त्याचे निराकरण करण्यासाठी पैसा नसतो . ही आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच जेष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वस्थ केंद्रे व योगो उपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा या योजनेतून देण्यात येणार आहे .
सुकन्या समृद्धी योजनेमधून मुलींना मिळणार 74000 रुपये
Mukhyamantri vayoshri yojana 2024 : वयोश्री योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणाचे सर्वेक्षण केले जाणार आहे ?
जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थ्याची तपासणी सुद्धा करण्यात येईल . ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील अशा पात्र जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एकर कमी थेट लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे .
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50000 रुपये होणार जमा
जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी 65 वर्षापेक्षा वय जास्त असावी लागते . तसेच पात्र लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये लाभ मिळतो . त्याला भारताचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पेक्षा कमी असेल तर या योजनेचा लाभते घेऊ शकतात . vayoshri yojana 2024
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी :
https://www.india.gov.in/spotlight/rashtriya-vayoshri-yojana