महावितरण अंतर्गत 5300 जागांसाठी मेगा भरती 10 पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी : Mahavitran mega bharati 2024

WhatsApp Group Join Now

Mahavitran mega bharati 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी किमान दहावी पास आयटीआय झाले . असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड या विभागांमध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत . या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत . विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारी या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत . या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 27 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेले आहे .

Mahavitran mega bharati 2024

महावितरण मेगा भरती 2024 संदर्भात सविस्तर माहिती…

महावितरण अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याचे प्रक्रिया दिनांक 3 जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेले आहे या संस्थेचे नाव महावितरण असे असून पदाचे नाव विद्युत सहाय्यक असे आहे . महावितरण मेगा भरती मध्ये पदसंख्या 5347 इतके आहे . अर्ज करण्याची मुदत 17 जुलै 2024 इतके आहे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 53047 या जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत . या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे .

WhatsApp Group Join Now

महावितरण मेगा भरती 2024 यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • भरती याचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास झालेला असावा
  • उमेदवाराकडे आयटीआय कोर्स झालेला असावा
  • शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी योग्य कागदपत्रे यांची पूर्तता करून फॉर्म भरणे आवश्यक आहे .

दूध अनुदान लवकर मिळणार.. माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल

Mahavitran mega bharati 2024 : महावितरण मेगा भरती साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे

Mahavitran mega bharati 2024

Mahavitran mega bharati 2024 : या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जुलै 2024 पर्यंत सुरू असणार आहे . सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत . अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या सर्व माहिती योग्यरीत्या भरून अर्ज भरायचा आहे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत .

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22000 रुपये नुकसान भरपाई, जिल्हा अनुसार अनुदान पहा

अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.mahadiscom.in/en/home/

WhatsApp Group Join Now

Leave a Comment