Ration Card Niyam 2024मोफत राशन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कोणताही सदस्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला असेल तर किंवा कोणाचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीमध्ये सरकार या लोकांचे राशन कार्ड मधून नाव काढून टाकले जाईल.
Ration Card Niyam 2024 राशन कार्ड नवीन नियम :
देशामध्ये अशी कुटुंबे आहेत पत्रिका आहे आणि त्यांना राशन कार्ड योजनेच्या माध्यमातून मोफत राशन देखील दिले जाते. ज्या तरुणांना सुधा पत्रिकेचे नियम माहीत नाहीत आणि ज्यांचा शिधापत्रिका बंद आहे म्हणजे त्यांना मोफत राशन मिळू शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला शिधापत्रिका केवायसी आवश्यक आहे. सरकारद्वारे सर्वांना एक ऐसी करणे अनिवार्य आहे.
जर ईके वाईस केले नाही तर तुमचं नाव शिधापत्रिकेची यादी मधून काढून टाकले जाणार आहे. म्हणजेच रेशन कार्ड सरकारने आहे आणि यानंतर मोफत राशन मिळणार नाही. त्यामुळे रेशन कार्ड मध्ये ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
राज्यांमधील रहिवाशी कडे जुने शिधापत्रिका असेल तर त्यांना आधार कार्ड द्वारे त्यांची पडताळणी करून घ्यावी लागेल. जर नवीन शिधापत्रिका असेल तर त्यांना आधार कार्ड द्वारे पडताळणी करून घ्यावी लागेल. नवीन सदस्यांसाठी आधार त्यांनी करून घेणे आवश्यक आहे. राशन कार्ड दुकानदाराकडून आधार पडताळणी करून घ्यावी लागेल. दुकानांमध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकते यासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही.
सोप्या पद्धतीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोबाईल वर करा अर्ज
Ration Card Niyam 2024 सरकारने सुरू केलेल्या नवीन नियमांप्रमाणे, कुठलं काय पत्रिका धारकांची नावे काढून टाकले जाणार आहेत. म्हणजे असे लोक आहेत ज्यांच्याकडे शिधापत्रिका असूनही त्यांच्या राशन कार्ड योजनांची गरज नाही. यामुळे सरकार शिधापत्रिका काढून टाकणार आहे. सरकारने सुरू केलेल्या नियमांप्रमाणे पात्र असणाऱ्यांनाच मोफत राशन दिले जाणार आहे. या योजनेसाठी पात्र आहेत अशा कुटुंबांना राशन दिले जाणार आहे. अन्यथा नावे काढून टाकली जाणार आहेत.
शिधापत्रिकेसाठी नवीन नियम :
- शिधापत्रिका साठी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे
- अजूनही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे आहे
- ए के वाय सी न केल्यास शिधापत्रिका मधून नाव काढून टाकले जाणार आहे
अंगठ्याची पडताळणी :
- अनेक राज्यांमध्ये प्रत्येक युनिट सदस्याला राशन दुकानांमध्ये जाऊन राशन घेण्यासाठी अंगठ्याची पडताळणी करावी लागणार आहे
- पात्र व्यक्तींनाच राशन मिळावे यासाठी हे केले जाणार आहे
कुटुंबातील सदस्यांची पडताळणी :
- सर्व शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची पडताळणी करून घ्यावी लागणार आहेकुटुंबातील सदस्यांची पडताळणी
- झालेल्या सदस्यांना काढणेआणि नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करणे
Ration Card Niyam 2024 रेशनचे प्रमाण कमी करणे :
- अनेक राज्यांनी उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे राशींचे प्रमाण कमी केलेले आहे
- अनुदानित प्रशांत चे फायदे प्रत्यक्षामध्ये गरजू लोकांपर्यंत पोहोचावे ते सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे
नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज :
- ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो
- नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याकरता आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची यादी राज्य सरकारच्या वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहे
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22000 रुपये नुकसान भरपाई, जिल्हा अनुसार अनुदान पहा
अधिक माहितीसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट द्या : https://rcms.mahafood.gov.in/