मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल, काय आहेत नवीन नियम ? Ladaki Bahin Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Ladaki Bahin Yojana 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेवर ती बोलत असताना सरकारला रोचक प्रश्न विचारले आहेत.

Ladaki Bahin Yojana 2024

विधानसभेमध्ये बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूर वारी मध्ये सहभागी होऊन लाखो वारकरी महिलांच्या समस्या मांडलेल्या आहेत. युद्ध काळामध्ये अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै असल्यामुळे लाखो महिला वेळेवरती अर्ज करू शकणार नाही , त्यामुळे ही योजना खुली ठेवावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला केलेली आहे.

WhatsApp Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10 वी पास साठी नोकरी अर्ज प्रक्रिया सुरू

Ladaki Bahin Yojana 2024 नवीन बदल :

मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी अंतिम तारीख निश्चित करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

  • महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 वर्षे होती. ही वयोमर्यादा आता 21 ते 65 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे.
  • तिसरी अट म्हणजे ज्या कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा , असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. परंतु आता ही अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे.

वरीलपैकी सर्व अटींमुळे लाखो महिलांना अपात्र करण्यात आले होते , परंतु आता या योजनेमध्ये बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता सर्व महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. याशिवाय अर्ज भरण्याची अंतिम तारीख निश्चित करू नये, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारकडे केलेली आहे. याबद्दल लवकरच शासन निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरीलपैकी अटी रद्द करून महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय पहा : शासन निर्णय

WhatsApp Group Join Now

Leave a Comment