bamboo lagvad anudan 2024 : महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी तसेच त्यांच्या उत्पन्न वाढ भावी म्हणून या उद्देशाने विविध योजनांची सुरुवात करत असते या योजनांपैकी एक योजना ज्याचे नाव बांबू लागवड अनुदान योजना आहे . या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आर्थिक अनुदान देते . बांबू योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .
शेती हा महाराष्ट्रातील नागरिकांचा जास्त प्रमाणात केला जाणारा पारंपारिक व्यवसाय आहे . राज्यातील बहुतांश शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे तो आपल्या शेतीमध्ये पिकाच्या लागवडीसाठी कर्ज घेतात व शेतात कष्ट करून शेती करतात परंतु अनियमित पर्जन्य वादळ आणि पाऊस तसेच इतर कारणांमुळे शेतीच्या अतोनात नुकसान होते परिणामी शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पिके यांचे नुकसान होते व त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने बांबू लागवड योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे .
bamboo lagvad anudan 2024 बांबू लागवड योजनेची थोडक्यात माहिती…
या योजनेचे नाव बांबू लागवड अनुदान योजना असे आहे . जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता असेल. तर तो राज्यातील शेतकरी असावा बांबूची शेती करण्यासाठी 80 टक्के अनुदान लाभार्थ्याला दिले जाते .शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे .हा या योजनेचा उद्देश आहे तसेच ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याने ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो . Plantation of bamboo 2024
बांबू लागवड अनुदान योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
- शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे
- शेतीतून मिळणारे उत्पन्नाला जोड देण्यासाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडीखाली क्षेत्र वाढवणे
- बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यास उपजीविकेचे साधन निर्माण करणे व शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे .
- राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन म्हणून चावण्यासाठी उपलब्ध शेत जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवड करिता शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबूचा पुरवठा करणे .
- येणाऱ्या खरी शेतकऱ्यांना रोजगाराचे नवीन सिद्धी निर्माण करून देणे
- शेती व्यवसायासोबतच एक उत्तम जोडधंदा पर्याय करून देणे .
1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये
bamboo lagvad anudan 2024 महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग खात्यामार्फत बांबू लागवड अनुदान योजना ची सुरुवात करण्यात आलेले आहे . राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत महत्त्वाचे अशी योजना आहे . बांबू प्रजातीचे जीवनक्रम 40 ते 100 वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही . दरवर्षी बांबू लागवड करण्याची गरज नाही . त्यामुळे बांबूचे जीवन चक्र म्हणजेच बांबूला फुलोरा येईपर्यंत बांबू जिवंत असतो बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला . तरी शेती सारखे नुकसान होत नाही दहावीच्या बेटांमध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात पाणी साचलेला जमिनीवर क्षारयुक्त जमीन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा लागवड होत असते . इतर पिकांच्या फुल तुलनेत बांबूच्या शेतीवर 30 ते 40 टक्के कमी खर्च येतो .