आता मिळवा सुपारीच्या पानांच्या शेतीमधून 8 लाखांचे उत्पन्न; तुम्हीही करू शकता असे नियोजन : betel leaf farming 2024

WhatsApp Group Join Now

betel leaf farming 2024 : सुपारीचे पान खाल्ल्याने पचन चांगली होते म्हणूनच भारतात चौका चौकात किंवा हॉटेलच्या बाहेर पाण्याची टपरी हमखास बघायला मिळते असे म्हणतात की सुपारीचे पान खाल्ल्याने चेहऱ्यासाठी चांगले असते परंतु ही पाणी कुठून येतात व कसे उगवली जातात याबद्दल फार विचार करत नाहीत . बनारस आणि कलकत्ता हे ठिकाणी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटते की ही पाणी तिथूनच येत असावीत . काही हेतूने ते बरोबर आहे परंतु ही पाणी आपल्याही भागात आपण उत्पन्न म्हणून घेऊ शकतो इकडच्या काळात या पिकातून होणारे उत्पन्न बघून बरे शेतकरी परिचय पाना पानांचे उत्पादन करत आहेत आणि सुपारीच्या शेतीची लागवड ती सर्वोत्तम हवामानाची परिस्थिती पाहून उत्पन्न घेत आहेत .

betel leaf farming 2024

सुपारीच्या पानांवरून त्यांची ओळख केली जाते भारतात लागवडीसाठी सर्वात उत्तम मान कोणता हे शेतकऱ्याला समजून त्या सुपारीची शेती करावी लागते . योग्य हवामानात सुपारीचे शेती करावे लागते तसेच कोणता सीजन आहे याचाही विचार सुपारीच्या उत्पादनापूर्वी करावा लागतो सुपारीच्या उत्पादनासाठी योग्य माती तसेच ठेवून झाडे उकळून येण्यासाठी त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते . betel leaf farming 2024 लागवडीसाठी माती निर्जुन्तुगीकरण याचाही विचार करावा लागतो . सुपारीचे पान दुसरीकडे लावल्याने देखील ही शेती वाढत जाते . मराठी सुपारीच्या पानांचे प्रशिक्षण आणि छाटणी योग्यता प्रशिक्षण आणि वेळेत करावे लागते . कापण्याची वेळ निश्चित करून त्याची कापणी करावी लागते . दुपारच्या पानांचे उत्पादन क्षमता बघून त्याची लागवड करावी लागते .

WhatsApp Group Join Now

सुपारीच्या पानांची ओळख :

सुपारीच्या पानांचा हिरवा आणि हृदयाच्या आकाराचा आकार असतो . सुपारीचे पान सामान होता भारत ओळखले जाते , भारतात याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो अनेक शेतकरी जुन्या पद्धतीच्या पिढीनुसार सुपारीच्या पानांचा खाण्यासाठी वापर करतात भारतात याची लागवड देखील केली जातात जगभरात सुपारीच्या 90 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात . सुपारीच्या पानांच्या अनेक जाती आहेत 45 प्रकारच्या जाती भारतात सुपारीच्या पानांच्या आढळतात आणि त्यापैकी 30 पश्चिम बंगालमध्ये आढळतात सुपारीचे पान भारतात नगदी पीक म्हणून घेतले जाते . सुपारीच्या पानांमध्ये अनेक उत्पादन घेऊन फायदा होत असल्याने भारतात देखील या पिकांना उत्पादन घेतले जाते जास्तीत जास्त लोक भारतात या पदांची शेती करतात . तसेच शेती करताना सुपारीच्या एकापणापासून दुसऱ्या दुसऱ्या पानापर्यंत एक पान होऊ शकते .

betel leaf farming 2024 भारतात लागवडीसाठी सर्वोत्तम वान :

भारतामध्ये विविध प्रकार आढळतात तसेच भारतामध्ये 45 प्रकारच्या प्रजाती आहेत लागवडीसाठी काही उत्तम मान देखील आहे . कपुरी, येथे उत्तर प्रदेशासाठी पान वापरले जाते आणि बेसवर बांगला, मगही ह्या प्रकारच्या सुपारीच्या पानांचा उत्तर प्रदेश मध्येच वाण वापरले जाते . कलकत्ता देसी पान, सेंटर हे हे प्रजात सुपारीच्या पानांसाठी बिहारमध्ये विकसित आहे . , सांची, काली बंगला, मीठा, बंगला,, सिमुरली बंगला या प्रकारच्या सुपारीच्या पानांची प्रजा पश्चिम बंगालमध्ये आढळते., म्हणून अपुरी, बंगला, कलकत्ता सांची येथे सुपारीचे उत्पादन मोठे प्रमाणात घेतले जाते . betel leaf farming 2024

या हवामानात केली जाते सुपारीच्या पानांची शेती :

betel leaf farming 2024 सुपारीची पाने हे अधिक पाऊस असलेल्या सावलीच्या ठिकाणी चांगली वाढतात . त्यांना थोडक्या प्रमाणात ऊन पुढारी लागते . जास्त सूर्यप्रकाश पानांवर पडल्यामुळे त्यांच्या वाढीवर मोठा परिणाम होऊ शकतो . सूर्यप्रकाश पानांच्या वाढीवर परिणाम करू शकतो म्हणूनच ते थोडक्या प्रमाणात सावलीच्या ठिकाणी चांगली वाढत असतात . आणि सुपारीची पाणी ओलसर तसेच दमट स्थितीत चांगली वाढतात म्हणून त्यांना थेट सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते . हे सुपारीची पाणी सावलीच्या ठिकाणी खूप चांगले वाढत असतात . थेट सूर्यप्रकाशाच्या तुलनेत सुपारीची पाने सावलीची जागा पसंत करतात परंतु काही वेळा सुपारींच्या पानांची लागवड ही तर मोठ्या झाडांसोबत केली जाते याचा दुहेरी फायदा मिळतो . आधार म्हणून सुपारीच्या पानांना जोडले तर त्याबरोबर सुपारीच्या पानांना सावली तर मिळतेच त्याबरोबर वेलीला वाढण्यासाठी आधार देखील मिळतो .

betel leaf farming 2024

अशी करा सुपारीच्या पानांची लागवड….

betel leaf farming 2024 सुपारींच्या पानांची लागवड पावसाळ्यात किंवा पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये करावी लागते जर आपण पावसाळ्यात लागवड करणार असाल तर आपल्याला बंदिस्त जागेत लागवड करून शकता परंतु ऑक्टोंबर मध्ये लागवड करायची असेल तर झाडे मोकळ्या जागेत लावावीत . तसेच सुपारीच्या पानांसाठी योग्य माहिती असणेही आवश्यक आहे चिकन माती आणि जड चिकन मातींमध्ये सुपारीची चांगली वाट होऊ शकते . जमिनीत पाण्याचा निचरा करण्यासाठी उत्तम व्यवस्था असावी उत्तम परिणाम आणि उच्च उत्पादनासाठी तसेच सुपारीच्या चांगल्या उत्पादन मिळवायचे असेल तर जमिनीत सेंद्रिय कंपोस्ट मिसळा . इतर हंगामात वेळोवेळी पाणी द्या परंतु पावसाळ्यात पावसाचे पाणी झाडांसाठी पुरेसे आहे आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था सुरक्षित करावी लागते . सुपारींच्या पानांसाठी पाण्याची गरज असते परंतु त्यामुळे फक्त माती ओलसर असण्याची दक्षता ठेवा .

betel leaf farming 2024 मार्च ते मे महिन्यात जमिनीत होणारे रोग टाळण्यासाठी तेथे पॉलिथिनच्या शिकणे झाकून टाकावे . सुपारीची कापणी करण्यापूर्वी कार्गोफ्योरण वापरण्यासाठी 50 ते 75 दिवसांचे अंतर घ्यावे लागते. परीच्या पानांना आधार आणि सावलीची गरज असते त्यासाठी त्यांची लागवड मोठ्या झाडांसोबत केली जाते . मुख्यता शेवग्याच्या झाडांसोबत सुपारी ची पाने अधिक प्रमाणात लावलेली दिसून येतात . लागवडीनंतर एक महिन्याच्या कोवळा कोण दिसायला लागला की त्या साठी झुट फायबर किंवा केळीच्या योग्यपणे वापर करून साधारणता दोन ते तीन आठवड्यातून एकदा ते आधारावर बांधले जातात .

यानंतर मार्च ते एप्रिल हा कालावधी उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेश मध्ये सुपारीच्या पानांची कापणी करतो . तसेच जानेवारी ते फेब्रुवारी किंवा एप्रिल मे मध्ये या कालावधीत तमिळनाडू या भागातील सुपारीच्या पानांची कापणी केली जाते . मी ते जून मध्ये महाराष्ट्र,, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागातील सुपारींच्या पानांची कापणी केलेली असते. सुपारी वनस्पतीचे सरासरी वार्षिक उत्पादन प्रति झाड सुमारे 60 ते 70 पाणी आणि प्रति हेक्टर 7 ते 70 लाख पाणी असे असते सात-आठ लाख वार्षिक उत्पन्न भेटते तसेच खर्च वजा केल्याने त्यातून पाच लाख रुपयांचा फायदा होतो .

सुपारी लागवडीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा : vedio credit : santosh gavhane agri tech

FAQ :

1 . सुपारी ची लागवड कधी करावी लागते ?

सुपारीची लागवड ही पावसाळा किंवा पावसाळा झाला की करावी लागते.

2 . कोणत्या माध्यमातून सुपारीचे लागवड चांगली होते . ?

चिकन माती आणि जर चिकन मातीमध्ये सुपारीची चांगली लागवड होते .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment