Kapus Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये आता कापसाची आवक कमी झालेले आहे. चला तर मग पाहूया राज्यातील बाजार समितीमधील कापसाचे बाजार भाव.
Kapus Bajarbhav 2024 : 29/06/2024
अमरावती बाजार समिती 70 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7550 तसेच सर्वसाधारण दर हा 7125 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 250 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7150 तसेच साधारण दर 7150 इतका आहे
पारशिवनी बाजार समितीमध्ये 47 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7200 आणि जास्तीत जास्त 7300 तसेच सर्वसाधारण दर हा 7250 इतका आहे
मानवत बाजार समितीमध्ये 1300 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6900 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7977 तसेच सर्वसाधारण तर हा 7900 इतका आहे
हिंगणघाट बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6000 रुपये आणि जास्तीत जास्त 7900 तसेच सर्वसाधारण 6500 इतका आहे
Kapus Bajarbhav 2024 : 28/06/2024
अमरावती बाजार समितीमध्ये 75 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7500 सर्वसाधारण दर हा 7100 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7150 तसेच सर्वसाधारण दर हा 7150 इतका आहे
मनवत बाजार समितीमध्ये 1900 क्विंटल आवक झाली असून कमी 7950 आणि जास्तीत जास्त दर 8020 तसेच सर्वसाधारण हा 7950 इतका आहे
हिंगणघाट बाजार समितीमध्ये 550 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7930 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 6,500 इतका आहे
खामगाव बाजार समितीमध्ये 97 झाली असून कमीत कमी ₹1000 आणि जास्तीत जास्त दर 7500 तसेच सर्वसाधारण तर हा 7250 इतका आहे
Kapus Bajarbhav 2024 : 27/06/2024
अमरावती बाजार समितीमध्ये 70 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6700 जास्तीत जास्त तर 7,500 तसेच सर्वसाधारण दर हा 7100 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 700 क्विंटल आबक झाले असेल कमीत कमी दर 7100 आणि जास्तीत जास्त तर 7150 तसेच सर्वसाधारण दर हा 7150 इतका आहे
आर्वी बाजार समितीमध्ये 252 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6700 आणि जास्तीत जास्त तर 7600 तसेच सर्वसाधारण दर हा 7,200 इतका आहे
पारशिवनी बाजार समितीमध्ये 38 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7275 आणि जास्तीत जास्त तर 7275 तसेच सर्वसाधारण दर हा 7275 इतका आहे
मनवत बाजार समितीमध्ये 1900 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 7000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 8075 तसेच सर्वसाधारण दर हा 8000 इतका आहे
किल्ले धारूर बाजार समितीमध्ये 36 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7606 आणि जास्तीत जास्त दर 7606 तसेच सर्वसाधारण दर हा 7606 इतका आहे.
हिंगणघाट बाजार समितीमध्ये 1200 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7925 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 6,500 इतका आहे
खामगाव बाजार समितीमध्ये 201 झाले असून कमीत कमी तर 7100 आणि जास्तीत जास्त तर 7450 तसेच सर्वसाधारण दर हा 7275 इतका आहे
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय ?