maize purchase 2024 : शासकीय आधारभूत धान्य खरेदी योजने शेतकऱ्यांना उत्पादन केलेले रब्बी हंगामातील धान्य आणि मका विकता यावा यासाठी तिसऱ्यांदा मदत वाढ देण्यात आलेले आहे . 31 मे पर्यंत मुदत होती त्यानंतर 20 जून पर्यंत ती वाढवण्यात आली होती त्यात आता आणखी मुदतवाड करून ते 30 जून पर्यंत करण्यात आलेले आहे . मागील हंगामाच्या तुलनेत अजूनही हजारो शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नसल्याने हजारो शेतकरी शासकीय केंद्रांवर धान्य आणि मका विक्रीपासून वंचित राहणार होते . त्यामुळे पणन महामंडळ राणे ३० जून पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असा आवाहन भंडारा जिल्हा म्हणून अधिकारी सुधीर पाटील यांनी केलेले आहेत .
धान आणि मका खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी किती मुदतवाढ दिलेली आहे ?
( maize purchase 2024 ) भंडारा जिल्ह्यात धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतला आहे जिल्ह्यात सुमारे दीडला काहून अधिक शेतकरी धान्याचे उत्पादन घेतात अशातच घेतात रब्बी हंगामातील धानाची विक्री आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नोंदणी करणे गरजेचे असते या ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत 31 मे पर्यंत होती मात्र यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत अजूनही अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या वतीने मुदत वाढण्याचा निर्णय घेतलेला आहे . आता ऑनलाईन नोंदणीचे अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 जून पर्यंत केलेली आहे तसेच त्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे दान विक्रीकरिता त्यांचे नोंदणी नजीकच्या केंद्रावर कराव्याचा आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे .
maize purchase 2024 : शेतकऱ्यांनी पेरणीसाठी योग्य वेळ कोणती ?
दुसरीकडे राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे दरम्यान काही भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेल्या नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अजून पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे यादरम्यान बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यात पेरणीला सुरुवात झालेली आहे तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही यादरम्यान शेतकऱ्यांनी योग्य पावसाशिवाय पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांनी केलेले आहे .
शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी ?
गेल्या चार-पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे खामगाव आणि शेगाव तसेच देऊळगाव राजा चिखली आणि जळगाव या तालुक्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 70 ml पाऊस पडलेला आहे . त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या पत्नीला सुरुवात केलेली आहे या उलट इतर तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडल्याने शेतकरी आता पेरणी योग्य पावसाची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे 100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे .
शेतकऱ्यांसाठी आता रासायनिक खते लवकरच जीएसटी मुक्त होणार