Soyabean Kapus Anudan 2024 28 जून 2024 रोजी झालेल्या विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024 आणि 2025 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केलेली आहे . हवामान बदलामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते . यामध्ये त्यासाठी शेतकऱ्यांना विधान परिषद निवडणुकीचा आचारसंहिता संपल्यावर अर्ज करावा लागेल शासनाने या मदतीसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्याला देण्यात येणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .
राज्यातील हवामान बदलाचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होत आहे ?
यावर्षी हवामान बदलामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते त्यामुळे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झालेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला दिसून येतो तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवलेला आहेत या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि अनुदान तसेच सिंचन सुविधा पुरविणे याचा समावेश होत आहे शासनाने शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत देण्यासाठी अनेक योजना राबवले आहे .
शेतकऱ्यांनी ह्या आर्थिक मदतीचा लाभ कसा घ्यावा ? (Soyabean Kapus Anudan 2024)
(Soyabean Kapus Anudan 2024) शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने भरपूर योजना राबवलेल्या आहेत यात शेतकऱ्यांना कर्जमाफी अनुदान सिंचन सुविधा पुरविणे अशा अनेक बऱ्याच योजनेचा शासनाने शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मदत देण्यासाठी योजना राबविल्या आहेत शेतकऱ्यांनी या मज्जतीसाठी विधानपरिषद निवडणुकीचे आचारसंहिता संपल्यावर अर्ज करावा लागेल अर्जासोबत शेतकऱ्यांनी आवश्यक ते कागदपत्रे जमा करावे लागते . शासनाकडून मिळणाऱ्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे तसेच शेतामध्ये अधिक उत्पादन घेऊन आपल्या शेतीचा उदरनिर्वाह करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि शासनाकडून मिळणाऱ्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल यामुळे शेतकरी पुन्हा पेरणी करू शकतील आणि त्यांचे उत्पादन वाढू शकतील यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे .
(Soyabean Kapus Anudan 2024) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहा हजार कोटींचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यात राबवला जाईल कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन्ही चर्चा मर्यादित प्रति हेक्टर 5000 रुपये अर्ज सहाय्य दिले जाणार आहे कांदा आणि कापसाचे हमीभावाने खरेदीसाठी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी निर्माण केला जाईल .
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना पाच हजारांचे अर्थसहाय्य :
- लोकसभा निवडणुकीत कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजी मुळे विदर्भ आणि मराठवाड्यात आणि कांदा निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यात महायुतीला पराभव झाला होता .
- यामुळे कापूस आणि सोयाबीनचे दर कोसळल्याने शेतकरी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे .
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या धोरणाचा फटका बसला होता त्यामुळे नाशिक जिल्ह्यात महायुतीला मोठा फटका बसलेला आहे .
(Soyabean Kapus Anudan 2024) शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून हा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने ही आर्थिक मदत देण्याचे ठरवलेले आहे .