रोपवाटिका सुरू करणार आहात ? रोपवाटिका अनुदान योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती, असा करा अर्ज : Ropvatika anudan yojana 2024

WhatsApp Group Join Now

Ropvatika anudan yojana 2024 आज आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये रोपवाटिका अनुदान योजना जीआर ,पीडीएफ, लाभ पात्रता अनुदान रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती अनुदान किती अटी निवड प्रक्रिया इत्यादी प्रश्नांची सर्व उत्तरे देणार आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आलेख वाचणे आवश्यक आहे .

Ropvatika anudan yojana 2024

Ropvatika anudan yojana 2024 महाराष्ट्र रोपवाटिका अनुदान योजना 2024 :

महाराष्ट्र हे फलोत्पादनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात फळे आणि पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. याची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते. बिन विषारी व निर्यातक्षम भाजीपाला पिकांच्या उत्पादनाकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी जाऊ लागले होते. यामुळे वर्षानुवर्षे प्रती व बियाणे लोकांची मागणी वाढत आहे. नियंत्रित वातावरणामध्ये उत्पादित होणाऱ्या कीड व रोगमुक्त भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. दर्जेदार रोग व कीडमुक्त रोपे यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात रोपवाटिका मोठ्या प्रमाणात उभारण्यास वाव आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नवीन शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सुरू केली आहे. 9 सप्टेंबर 2020 रोजी या योजनेला शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now

Ropvatika anudan yojana 2024 रोपवाटिका अनुदान योजना शासन निर्णय जीआर 2020. महाराष्ट्र राज्यात भाजीपाला क्षेत्र मोठे आहे . राज्यात भाजीपाला क्षेत्रासाठी राज्य स्तरावर कोणतीही मोठी योजना राबवण्यात आलेली नाही . म्हणून अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटिका योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे . 9 सप्टेंबर 2020 रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटिका ही योजना भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्याचा प्रस्ताव केलेला आहे . राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत खर्च आणि अनुदान मर्यादेनुसार प्रकल्पाची प्रारंभिक खर्च मर्यादा आणि अनुदान मर्यादा केंद्र सरकारने नियोजित केल्याप्रमाणे आहे . राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे . रोपवाटिकेला मान्यता आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीची स्थापना करण्यात आली आहे .

Ropvatika anudan yojana 2024 रोपवाटिका अनुदान योजना 2024 चे उद्दिष्ट :

1) राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये रोपवाटिका उभारण्याची योजना राबविण्यात येत आहे. 500 लाभार्थ्यांची निवड या योजनेअंतर्गत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे .

2) प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचे प्रस्तावित आहेत .जिल्ह्यानुसार व प्रवर्गानुसार हे पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत .

3) जिल्ह्यापासून तालुके पर्यंत चे वाटप करत असताना प्रवर्गानुसार खातेदारांची संख्या लक्षात घेऊन वाटप करण्यात येणार आहे .

4) प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारणे बंधनकारक असल्याने प्रत्येक तालुक्यात किमान 1 लाख तरी द्यावेत .

5) जिल्ह्यातील मुख्य तालुक्यांना लाखांचे वाटप करताना प्राधान्य द्यावे .

6) शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न आणि भाजीपाला उत्पादन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे .

7) पिकांच्या रचनेत बदल करून उत्पादन वाढवण्याकरिता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे .

8) स्थानिक शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोपवाटिका योजना राबवली जात आहे .

रोपवाटिका अनुदान योजना लाभार्थी पात्रता / Ropvatika anudan yojana 2024 Eligibility :

1) अर्जदार लाभार्थ्याने रोपवाटिका उभारण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे.

2) रोपवाटिकेसाठी अर्ज करणाऱ्या कडे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे बंधनकारक आहे आणि त्याची सातवी प्रत सुद्धा आवश्यक आहे .

3) या योजनेमधून रोपवाटिका पूर्णपणे नवीन बांधावे लागणार आहे.

4) खाजगी रोपवाटिका आहे ज्यांनी यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेला आहे, खाजगी रोपवाटिका यांची निर्मिती केलेली आहे परंतु शासनाचे लाभ घेतलेला नाही आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना एकात्मिक फलोत्पादन अभियानाद्वारे हरितगृह व संरक्षित शेती शेडनेट या घटकांचा लाभ घेतलेले लाभार्थी ,पोखरा किंवा अन्य कोणत्याही योजनेचा पूर्णपणे लाभ मिळणार नाही. Ropvatika anudan yojana 2024

कपाशीवर फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची ?

Ropvatika anudan yojana 2024 रोपवाटिका योजनेसाठी लाभार्थी :

या रोपवाटिकेमध्ये बांधण्यात येणारे घटक कोणते आहेत मिळालेल्या आर्थिक सहा याचा नमुना खालील तक्त्यामध्ये दर्शविला आहे.

1) प्रथम महिला कृषी पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.

2) दुसरे प्राधान्य महिला बचत गट किंवा महिला शेतकऱ्यांना दिले जाईल.

3) आणि तिसरे प्राधान्य भाजीपाला उत्पादकांना तसेच अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी किंवा शेतकरी गटांना दिले जाईल.

4) निकषांमध्ये समाविष्ट असलेले घटक रोपवाटिका अनुदान आणि अनुदानित प्रकल्प आहेत.

5) टोमॅटो ,कोबी ,मिरची , वांगी ,फ्लॉवर , कांदा ,इत्यादी आणि इतर भाजीपाला पिकांच्या रोपवाटिका या योजनेमधून स्थापन करता येतील.

रोपवाटिका अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा? :

गरीब व सर्वसामान्य या योजनेसाठी इच्छुक असलेल्या आणि पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी महाडीबीटी वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारतील.

Ropvatika anudan yojana 2024 Doc रोपवाटिका अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज कृषी पदवी संबंधित कागदपत्रे
  • शेतकरी गट नोंदणी प्रमाणपत्र
  • खात्याच्या पासबुक चे झेरॉक्स
  • सातबारा उतारा आठ अ प्रमाणपत्र
  • स्थळदर्शक नकाशा
  • आधार कार्डची
  • चतु सीमा
  • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र
  • हमी पत्र.

Ropvatika anudan yojana 2024

रोपवाटिका अनुदान अर्ज करण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटला भेट द्या : क्लिक करा

रोपवाटिका बांधण्यास कधी सुरुवात करावी?

बांधण्यास तालुका कृषी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतल्यानंतर सुरू करू शकता. लाभार्थ्यांना 15 दिवसांच्या आत पूर्व संमती मिळाल्यानंतर काम सुरू करण्यास महिन्यांच्या कालावधीत ते पूर्ण करण्यास सुरुवात करावे.

रोपवाटिका अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा : vidio credit : omt information

FAQ :

Que : रोपवाटिकेसाठी किती अनुदान मिळते ?

Ans : रोपवाटिकेसाठी 50 ते 70 टक्के पर्यंत अनुदान मिळते.

Que : रोपवाटिकेसाठी अर्ज कोठे करावा ?

Ans : रोपवाटिका अनुदान घेण्यासाठी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे तिथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेच्या अंतर्गत अर्ज करायचा आहे.

Que : रोपवाटिकेच्या अनुदान किती दिवसांमधून मिळते ?

Ans : रोपवाटिकेचे अनुदान रोपवाटिका सुरू केल्यानंतर सहा महिन्याच्या आत मध्ये.

que : रोपवाटिका कोण सुरू करू शकते ?

Ans : रोपवाटिका सुरू करण्यासाठी अर्ज महाराष्ट्रातील सर्व नागरिक शेतकरी करू शकतो यामध्ये ठराविक पात्रतेमध्ये तर शेतकरी बदलत असेल तर त्याला रोपवाटिकेचे अनुदान मिळते.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment